लॉक डाउन मध्ये अनलॉक करूयात नवीन गोष्टीलॉक डाउन मध्ये अनलॉक करूयात नवीन गोष्टी

अकाउंटिंग शिकण्याची सुवर्ण संधी अकाउंटिंग चा पाया पक्का करून घ्या, ७ दिवसांच्या फौंडेशन कोर्स मध्ये तेही फक्त रु. २९९/- मध्ये


आपण कुठल्याही शहरातून आपल्या स्वतःच्या घरी बसून आमच्या क्लास ला जॉईन करू शकता कारण क्लास SKYPE app च्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे. CA कडून अकाउंटिंग शिकण्याची सुवर्ण संधी !!! आजच आपले नाव नोंदवा !!!


कृपया लक्ष्य द्या :

ह्या केशरी बटण वॉर क्लिक केल्यावर १. आपलं नाव लिहा २. आपला वेध ई-मेल द्या ३. आपला mobile नो. द्या payment करून नाव नोंदणी केल्यानंतर SKYPE GROUP ची link आपल्या ई-मेल वर मिळवा

लिंकवर क्लिक करून आपल्या क्लास ला जॉईन करा


  • Start Date: May 14, 2020, 10:29 p.m.

  • End Date: May 20, 2020, 10:29 p.m.

  • Venue: Online Skype Video Call


हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे? १. नुकतीच दहावी झालेल्या विध्यार्थ्यांसाठी २. नुकतीच अकरावी झालेल्या विध्यार्थ्यांसाठी ३. बी.कॉम एम.कॉम झालेल्या विध्यार्थ्यांसाठी ४. अकाउंटिंग च्या क्षेत्रात नवीन सुरुवात करणाऱ्या प्रत्येकासाठी काय काय शिकणार? १. गोल्डन रूल्स २. जर्नल एंट्रीस ३. अकाउंटिंग का करावी ४. जाणून घ्या अकाउंटिंग च्या क्षेत्रातील उपलब्ब्ध असलेल्या सुवर्णसंधी

५. Balance Sheet कशी बनते त्याचे लॉजिक

६. आणखी खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी

मुख्य आकर्षण : १. अकाउंटिंग आणि इनकम टॅक्स मध्ये १० वर्षाचा अनुभव असलेले CA शिक्षक २. सोपी भाषा, सोप्यारितीने समजावलेले उदाहरण ३. खास मराठी आणि इंग्रजी भाषेत होणारी बॅच ४. जाणावा स्वतःच्या आत्मविश्वास एक भरारी


डेमो विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


21 views

Recent Posts

See All

09404272440

©2020 by Anand V Kabra & Co.. Proudly created with Wix.com